New York

कृषि तंत्र निकेतनच्या आत्याधुनिक रोपवाटीकेचे वैशिष्टय

  •  महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त रोपवाटिका डॉ बाबगोंडा देवगोंडा पाटील कृषी तंत्र निकेतनरोपवाटिका 2004 मध्ये सुरू झाली.
  •  महाराष्ट्र कृषी विभागाच्या शासन मान्यताप्राप्त रोपवाटिका.
  •  फळे, भाजीपाला, फुले आणि शोभेच्या आणि औषधी वनस्पती आणि कृषीवनीकरण यांचेआत्याधुनिक पध्दतीने दर्जेदार रोपे तयार करण्याची ही सुविधा आहे .
  •  आंब्याची अति उच्च घनतेची ( Ultra High Density Plantation ) लागवड व मागेदर्शन.
  •  अति उच्च घनतेची लागवड म्हणजे आंब्याचे तिप्पट पिक तेवढ्याच जमिनीवर फक्त तीन वर्षातप्रिसीजन फार्मिगसह या नावीन्यपूर्ण यूएचडीपी पद्धतीचे अगणित ( काटेकोर लागवडी ) लाभआहेत.
  •  पारंपरिक पद्धतीने पहिली फलधारणा व्हायला ७ ते ९ वर्षे लागत त्याऐवजी या पद्धतीने तीनचवर्षे लागतात, हे कोणत्या जातीचा आंबा आहे त्यानुसार ही कालावधी ठरतो.
  •  फळे आणि फायदा ३०० झाडांची वाढून आंब्याची लागवड अत्यंत लाभदायक होते उंची कमीअसल्यामुळे त्यांची छाटणी व मशागत करणे अगदी सोपे होऊन रोग व अळी नियंत्रणात अधिकपरिणामकारकपणे करता येऊन फळे काढणे अगदी सहज आणि जलद करता येते. दरवर्षीफळधारणा होते.
  •  यूएचडीपी पद्धतीने सर्व जातीच्या आंब्यांची लागवड करता येते. एकरी ४० झाडं असणाऱ्यापारंपरिक लागवडीच्या जागी या पद्धतीने एकरी 1000 झाडं लावता येतात. यानंतर आंबा, चिक्कु,पेरू, अंजीर, नारळ, जांभुळ, लिंबूवर्गीय, आवळा,सीताफळ,सफरचंद, बोर आणि सुपारी इत्यादीबागायती पिकांच्या मातृ रोपांची लागवड करण्यात आली जी जिल्ह्यात प्रामुख्याने घेतली जातात.
  •  सुसज्जरोपवाटिका 10 गुंठा पॉलीहाऊस, 10 गुंठा शेडनेट, 10 गुंठाटनेलफॉगर सिस्टमसहजातिवंतकलमे तयार केली जातात.

संपर्क: 

1. श्री.ए.ए .चौधरी
( B.Sc. Horticulture)
मोबाईल: 9730324002.

2. श्री.ए. ए.सिदनाळे
(Diploma in Agriculture)
मोबाईल: 9860688928.

3. कार्यालय: 9665220227,
9767245471.

रोप बुक्किंग साठी खालील लिंक वर क्लिक करून माहिती भरावी Book Now

कलमे रोपांचे विकी दर

.

फळझाडाचे नाव

विविध जाती

रोपांचे विकी दर रूपये

19 आंबा केशर ९०
20 आंबा जंम्बो केशर,बारमाशी, सोनपरी इस्त्रायली( केंन्ट , टॉमी अॅटकीन्स , पामर ) | सिंधु , रत्ना पायरी दुधपेडा लंगडा | रत्ना पायरी दुधपेडा लंगडा | 1 १३०
21 चिकू कालीपत्ती, क्रिकेटबॉल १००
22 लिंबू बालाजी, साई सरबती ७०
23 सीताफळ बाळानगर सुपर गोल्डन ७०
24 पेरू सरदार, ललीत, जी विलास, पिंक तैवान, व्हि.एन आर, अलाहबाद सफेद ६०
25 नारळ ऑरेंज डॉर्फ २००
26 जाभूळ कोकण बहाडोली १२०
27 रोपे सिल्वर ओक, चाफा, सोन चाफा मोगरा, निशिगंध, गुलाब ३० ते १००

Nursery

केशर ९०

New York

आंबा

केशर हापुस जंम्बो केशर,बारमाशी, सोनपरी इस्त्रायली( केंन्ट , टॉमी अॅटकीन्स , पामर ) | सिंधु , रत्ना प

New York

New York

-

New York

-

New York

जांभुळ

कोकण बहाडोली

New York

पेरू

लखनऊ ४९, सरदार, जी विलास, तैवान पिंक व व्ही एन आर

New York

रोपे

सोनचाफा

New York

लिंबु

New York

सीताफळ

बाळानगर सुपर गोल्डन

New York