१. कृषि पुरक उद्योग विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने व शेतमाल प्रकल्प उत्कृष्ट प्रयोगशाळा सुविधा.
२. महाविद्यालयात सुसज्ज आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत ज्यात हे समाविष्ट आहे.
३. श्रीमती सुमन बावगोंडा पाटील प्रकिया युक्त पदार्थ विकी केंद्राचा मा.डॉ. कुमार व्ही गुरव प्राचार्य शाहु कृषि तंत्र विद्यालय कोल्हापुर दि . 29/09/2021 रोजी यांच्या शुभहस्ते उध्दाटन सोहळा संपन्न झाला.
४. या प्रक्रियायुक्त केंद्राचा फायदा विद्यार्थी , शेतकरी व कृषि उद्योजक यांना कौशल्यावर आधारीत प्रशिक्षन देवुन स्वयंरोजगारासाठी महत्वाचा ठरणार आहे.
५. सर्व पदार्थ विद्यालय प्रक्षेत्रावरील फळबागेतून मिळणाच्या फळापासून तयार केलेले आहेत.
संपर्क:
कु.वर्षाराणीपरीट( B.Sc. Agriculture)
मोबाईल: 8177858603