New York

आमच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या लोकविकास केंद्रा मार्फत घेण्यात येणारे खालील कौशल्यावर अधारीत (प्रमाणपत्र अभ्यासक्रम) कोर्सेस उपलब्ध आहेत.

New York
डाॅ. बाबगोंडा देवगोंडा पाटील कृषि तंत्र विद्यालय दत्तवाड घोसरवाड येथे कृषि अधारीत व्यवसाय शिक्षणासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू.
दतवाड -- येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली संचलित डाॅ. बाबगोंडा देवगोंडा पाटील कृषि तंत्र विद्यालय दत्तवाड घोसरवाड मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शेतीपूरक व्यवसाय सुरू करणे व शेती व्यवसायात नवं नवं तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी यावर्षीपासून उद्यान विद्या व रोपवाटीका व्यवस्थापन ( एक वर्ष ) औषधी वनस्पतींची ओळख व संवर्धन ( तीन महीने ) या शिवाजी विद्यापीठाच्या लोकविकास केंद्रा मार्फत कृषि कौशल्यावर अधारीत (प्रमाणपत्र अभ्यासक्रम) सर्टीफिकेट कोर्स सुरू करण्यात आले आहेत. दि. 1 मार्च ते 31 मार्च 2022 पर्यंत प्रवेश प्रक्रिया चालु राहील. प्रवेशासाठी कृषि तंत्र विद्यालय दत्तवाड येथे प्रवेश अर्ज भरता येईल. प्रवेशासाठी अधिक माहीतीसाठी वेबसाईट lesbdpagripoly.in ला भेट द्या किंवा 9665220227, 9511756105 संपर्क करा. असे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंकवर माहीती भरावी.

New York