फुलपाखरू उद्यानाचा उदघाटन समारंभ दि.03/012/2020 रोजी : डॉ.एस.एस.शिंदे, राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या शुभहस्ते .मा.डॉ. कुमार व्ही गुरव प्राचार्य शाहु कृषि तंत्र विद्यालय कोल्हापूर प्रमुख उपस्थिथ उध्दाटन सोहळा संपन्न झाला. त्यावेळचे कार्यक्रमास शाळा व विकास समिती सदस्य व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते